10 lines
972 B
Markdown
10 lines
972 B
Markdown
येशूची आई आणि बंधूजन आल्यावर त्याला त्याच्या आध्यात्मिक कुटुंबाचा परिचय करून देण्याची संधी मिळते.
|
|
# कोणीएकाने त्याला सांगितले
|
|
|
|
"तो मनुष्य ज्याने येशूला सांगितले की त्याची आई व त्याचे भाऊ त्याला भेटण्यासाठी थांबले आहेत"
|
|
# कोण माझी आई? आणि कोण माझे भाऊ?
|
|
|
|
पर्याये भाषांतर: "माझी खरी आई आणि माझे खरे भाऊ कोण हे मी तुम्हांला सांगतो." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
|
|
# जो कोणी
|
|
|
|
"कोणीही" |