mr_tn/JHN/06/07.md

1.0 KiB
Raw Blame History

दोनशे रुपयांच्या भाकरी

‘’जी भाकर दोनशे दिवसांचे ‘वेतन म्हणन मोलाची आहे. इंग्रजी मध्ये ‘’दिनारी’’ हे ‘’दिनारीयस चे अनेकवचनी रूप आहे. (पहा: पवित्र शास्त्रीय पैसा)

जवाच्या भाकरी

छोट्या, जाडसर, भाकरीचे गोल तुकडे जे सामान्य धान्याने (जवाने)बनवले गेले.

परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?

‘’या थोडक्या भाकरी आणि मासे इतक्या लोकांना खाऊ घालण्यासाठी पुरेशा नाहीत. (पहा:अभिप्रेत प्रश्न आणि पद्न्युन्ता)