1.4 KiB
1.4 KiB
त्याच्या ठायी जीवन होते
‘’याला ज्याला वचन म्हंटले गेले
त्यानेच सर्वकाही जिवंत केले किंवा त्याच्याद्वारे सर्वाकाही जगते .’’(पहा: रूपक अलंकार)
ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते
‘’जसा प्रकाश अंधारातील गोष्टी प्रगट करतो तसेच देवाच्या बद्दल त्याने सर्व सत्य आपल्याला प्रगट केले.’’
तो प्रकाश अंधारात प्रकाशतो आणि अंधाराने त्याला ग्रासले नाही
‘’लोक जे करत आहेत ते दुष्ट आहे हे प्रगट करावे अशी लोकांची इच्छा नाही, जसा अंधकार दुष्ट आहे, पण जसा अंधकार प्रकाशाला ग्रासत नाही, दुष्ट लोकांनी प्रकाशासारख्या व्यक्तीला देवाचे सत्य प्रगट करण्यापासून थांबवले नाही.’’