mr_tn/JAS/05/01.md

4.5 KiB

तुम्ही जे धनवान आहात

हा तो धनवान विश्वासणाऱ्यांचा समुह नाही. जो १

१० वचनामध्ये आहे. इथे याकोब धनवान लोकांशी बोलत आहे.जे देवाचा आदर करत नाही आणि हे अगदी स्पष्ट होऊ शकते: ”तुम्ही जे धनवान आहात आणि देवाचा आदर करत नाही”(पहा: अगदी स्पष्ट आणि पूर्ण बिनतक्रार)

जे दु: ख तुमच्यावर येणार आहे

जेव्हा हे दु: ख धनवान लोकांवर येणार तेव्हा ते अगदी स्पष्ट होऊ शकते.”भयानक गोष्टी तुमच्यावर येतील तेव्हा देव सर्वांचा न्याय करेल.

तुमचे धन नासले आहे आणि तुमच्या वस्त्रांनाकसर लागली आहे.तुमचे सोने व चांदी

कवङीमोल झालेत

याकोबाचा अर्थ असा नाही की जे धन व वस्त्र खऱ्या अर्थाने अगोदरच नाश झाले आहेत तो हे दाखवत आहे की आजच्या काळात ह्या ची काही आत्मिक किंमत नाही.ते काही क्षणासाठी टिकेल.याचा अर्थ असा पण होऊ शकतो की, सर्व गोष्टी ज्या तुम्हाला महत्वाच्या वाटल्या केल्या पण त्या क्षणिक व निरुपयोगी आहे.

आणि त्याचा जंग तुमच्या विरूध्द ही साक्ष देईल

इथे”ह्या तुमच्याविरूध्द साक्ष देईल” स्पष्टीकरण देते की, नाशवंत संपत्ती एका मनुष्यासारखी आहे.जी न्यायाधीशासमोर जाऊन एखाद्या माणसावर नियम तोङण्याचा आरोप ठेवते.याचा अर्थ असा की जेव्हादेव तुमचा न्याय करील तेव्हा तुमची सर्व संपत्ती एका नाशवंत माणसासारखा तुमच्यावर आरोप ठेविल.”(पहा: मनुष्याचा आरोप)

आणि अग्नीप्रमाणे तुमचा देह भस्म करील

“इथे नाशवंत संपत्तीची तुलना अग्नीशी केले आहे. जी सर्व काही नाश करते आणि”अग्नी”ही रुपात्मक आहे जी देवाच्या शासनाला दर्शविते, ”याचा अर्थ असा दोऊ शकतो की””देवाच्या शिक्षेचे ते कारण होईल.”(पह: उपमा व रूपक)

तुम्ही संपत्ती साठविती

“तुम्ही तुमची सर्व संपत्ती स्वत: साठी ठेविली आहे.आणि तुम्ही ती इतरासोबत वाटणार नाही?

शेवटच्या दिवशी

हे वाक्य म्हणजे देव जेव्हा सर्व लोकांचा न्याय करायला येईल.त्याचा एकदम सुरुवातीचा काळ जो देवाच्या येण्यासंबंधी बोलतो, ”याचा अर्थ असा होऊ शकतो की देव न्यायकरण्यासाठी लवकरच येत आहे”(पहा: एखाद्या व्यक्ती किंवा वस्तुचा उल्लेख न करता दुसऱ्या वस्तू व व्यक्तीशी करणे)