mr_tn/JAS/02/25.md

2.5 KiB

याकोब,

याकोब हा येशू ख्रिस्ताचा अर्धा भाऊ होता. हे ह्याप्रकारे भाषांतर करता येईल “मी, याकोब,

देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक

“मी आहे” हा शब्द समूह ही गोष्ट खरी आहे हे सुचविते. हे ह्याप्रकारे भाषांतर करता येईल.

“मी देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक आहे.”(पहा;स्पष्ट आणि पूर्ण माहिती)

पांगलेले बारा वंश

याकोब सर्व यहूदी विश्वासणाऱ्यांना लिहित आहे, जे स्तेफनाला केलेल्या धडमारीनंतर झालेल्या छळामुळे रोम सोडून यहूदीयात पळून गेले होते.

बारा वंश

त्याला सुसंगत संख्या शोधतात. हे असे दाखवू शकतो, जसे “बारा वंश” (पहा: संख्या

भाषांतर अज्ञात) सलाम

सलाम म्हणजे”नमस्ते” किंवा “शुभ दिन”

माझ्या बंधूनो नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते

तेव्हा आनंदच माना.

“माझ्या सहकारी विश्वासणाऱ्यांनो, विचार करा तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षेतून जात असताना त्यात आनंद करण्या सारख काहीतरी असत.”

तुम्हाला माहित आहे की तुमच्या विश्वाच्या परीक्षेने धीर उत्पन्न

होतो.

“कारण तुम्हाला माहित आहे देव तुमचा विश्वास दृढ करण्यासाठी त्या परीक्षांचा वापर करतो.”