mr_tn/ACT/05/12.md

586 B

पुष्कळ चिन्हें व अद्भूतें घडत होती

"पुष्कळ चमत्कार घडत होते" (पाहा: UDB)

इतर कोणीही नाही

" ते आहे इतर कोणीही मनुष्य नाही कि जो मंडळीचा भाग नाही"

शलमोनाची देवडी

ही मंदिराच्या आवारामध्ये होती

थोर मानने

"महान दरारा आणि आदर"