mr_tn/MRK/08/31.md

993 B

मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि त्याने तीन दिवसानंतर पुन्हा उठावे ह्याचे अगत्य आहे. पर्यायी भाषांतर: "वडीलमंडळ, मुख्य याजक, आणि शास्त्री हे मनुष्याच्या पुत्राला नाकारील आणि त्याला ठार मारतील आणि देवा त्याला पुन्हा जिवंत करील" (पाहा: कर्मणी किंवा कर्तरी)

तीन दिवस

"३ दिवस" (पाहा;नावांचे)