mr_tn/MRK/08/18.md

956 B

डोळे असून तुम्हांला दिसत नाही काय? कान असून तुम्हांला ऐकू येत नाही काय? तुम्हांला आठवत नाही काय?

त्यांना कांही समजत नाही हे पाहून येशू निराश झाला होता. पर्यायी भाषांतर: "तुम्हांला डोळे आहेत परंतु तुम्ही जे कांही बघता ते तुम्हांला कळत नाही! तुम्हांला कान आहेत परंतु तुम्ही जे कांही ऐकता ते तुम्हांला समजत नाही! तुम्हांला आठवावयास पाहिजे" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)