mr_tn/MAT/02/17.md

2 lines
553 B
Markdown

येशू जेव्हा यहूद्यांचा राजा म्हणून जन्मला तेव्हा काय झाले ह्याचा वृत्तांत पुढे चालू आहे.
३१:१६ हे वचन यिर्मयामधून घेतलेले अवतरण आहे. मत्तयामधील ग्रीक मजकूर हा यिर्मयामधील इब्री मजकूरापेक्षा थोडासा वेगळा आहे.