1.9 KiB
1.9 KiB
तुम्ही लुटारूंकडे जावे तसे तरवारी आणि सोटे घेऊन येता?
‘’मी लुटारू आहे म्हणून तुम्ही तरवारी आणि सोटे घेऊन आला का?’’ हा एक अभिप्रेत प्रश्न आहे. ह्याचे भाषांतर ‘’तुम्हाला माहित आहे की मी काही लुटारू नाही, तरीही माझ्याकडे तुम्ही तरवार आणि सोटे घेऊन येता.’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न)
मी रोज तुमच्या बरोबर होतो
‘’मी रोज तुमच्यात होतो’’
”मंदिरात
ह्याचे भाषांतर ‘’मंदिराच्या अंगणात’’ किंवा ‘’मंदिरात.’’
तुम्ही माझ्यावर हात टाकले
ह्या शब्दप्रयोगाचा अर्थ ‘’मला अटक करा.’’ (पहा: शब्दप्रयोग)
त्या अंधकाराचा अधिकार
ह्याचे भाषांतर ‘’अंधकाराच्या सत्तेचा काळ’’ किंवा ‘’सैतानाला ज्या दुष्ट गोष्टी करायच्या आहेत ती वेळ’’ (युडीबी). ‘’अंधकाराची सत्ता ‘’ हा दुष्ट अधिकारी सैतान ह्यासाठी वापरलेला एक अजहल्लक्षण अलंकार आहे. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)