सैतान यहुदा इस्कारीयोत मध्ये शिरला
हे भूतग्रस्त होण्यासारखेच होते.
(पहा: भूतग्रस्त होणे)
मुख्य याजक
‘’त्या याजकांचे पुढारी’’
सरदार
‘’मंदिराच्या रक्षणकर्त्यांचे पुढारी’’
येशूला त्यांच्या स्वाधीन कसे तो करू शकेल
ह्याचे भाषांतर ‘’कशा रीतीने तो येशूला धरून देण्यास मदत देऊ शकले.’’