mr_tn/LUK/21/36.md

1.5 KiB
Raw Blame History

ह्या सर्व गोष्टींमधून पळ काढण्यास समर्थ्य

शक्य अर्थ आहेत १)’’ह्या गोष्टी धीराने सहन करण्यास शक्तिशाली’’ किंवा २)’’ह्या गोष्टी टाळण्यास समर्थ्य.

ह्या गोष्टी ज्या घडणार आहेत

‘’ह्या गोष्टी ज्या घडतील. येशूने त्यांना ज्या भयंकर गोष्टी घडणार आहेत त्या त्या बद्दल सांगितले होते जसे छळ, युद्ध, आणि बंदिवास.

मनुष्याच्या पुत्राच्या समोर उभे राहण्यास

‘’मनुष्याच्या पुत्राच्या समोर आत्मविश्वासाने उभेर राहण्यास. ह्याचा संदर्भ जेव्हा मनुष्याचा पुत्र सर्वांचा न्याय करेल त्या वेळेशी आहे. जी व्यक्ती तयार नसेल तिला मनुष्याच्या पुत्राची भीती वाटेल आणि ती आत्मविश्वासाने उभी राहणार नाही.