mr_tn/LUK/21/29.md

1.4 KiB
Raw Blame History

जेव्हा त्यांना पालवी फुटते

‘’जेव्हा नवीन पाने तिथे वाढू लागतात’’

तुम्ही स्वतःसाठी पहा आणि हे जाणून घ्या

ह्याचे भाषांतर ‘’लोक स्वतः पाहतात आणि जाणून घेतात.

उन्हाळा जवळ आला आहे

‘’लवकरच उन्हाळ्याची सुरुवात होणार आहे. इस्रायेलात उन्हाळा खूप शुष्क असतो, म्हणून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिकांची कापणी केली जाते. ह्याचा अर्थ ‘’कापणीचा समय सुरु होण्यास तयार आहे. ही अवलंबित माहिती आहे जी तुम्ही पाहाल आणि जाणून घ्याल. (पहा:स्पष्ट आणि पूर्ण)

देवाचे राज्य समीप आहे

‘’लवकरच देवाच्या राज्याची स्थापना होईल’’ किंवा ‘’देव त्याच्या राज्यावर अधिकार करेल’’