mr_tn/LUK/20/27.md

1.3 KiB

जे म्हणतात की पुनरुत्थान नाही

ह्या वाक्यांशात सदुकी तो समूह आहे ज्यांचे मत आहे की कोणीही मेलेल्यातून उठू शकत नाही. त्याचा अर्थ असा नाही की काही सदुकी विश्वास ठेवतात की पुनरुत्थान आहे आणि काही विश्वास ठेवत नाही.

जर एका माणसाचा भाऊ मागे पत्नी ठेऊन निःसंतान

मरण पावला

‘’जर एक माणसाचा भाऊ त्याला पत्नी असताना पण लेकरे नसताना मरण पावला’’

आणि निःसंतान असताना

‘’पण त्यांना संतान नव्हते’’

त्या माणसाने भावाची पत्नी घ्यावी

‘’त्या माणसाने त्याच्या मेलेल्या भावाच्या विधवेशी विवाह करावा’’