mr_tn/LUK/19/45.md

1.4 KiB
Raw Blame History

बाहेर फेकले

‘’बाहेर टाकले’’ किंवा ‘’हाकलणे किंवा ‘’त्यांना जाण्याची जबरदस्ती करावी’’

असा शास्त्रलेख आहे

ह्याचे भाषांतर ‘’शास्त्रवचने म्हणतात’’ किंवा ‘’शास्त्रवचनात एका संदेष्ट्याने लिहिले. हा यशया ५६:७ मधील एक उद्गार आहे.

माझे घर (मंदिर)

‘’माझे’’ ह्या शब्दाचा संदर्भ देवाशी आहे.

प्रार्थनेचे गृह

‘’ज्या ठिकाणी लोक माझ्याकडे प्रार्थना करतात’’

लुटारूंची एक गुहा

‘’एक ठिकाण जिथे लुटारू लपतात. हा एक रूपक अलंकार आहे. ह्याचे भाषांतर एका उपमा अलंकाराने ‘’एका लुटारुंच्या गुहेसारखे’’ असे करता येते. (पहा: रूपक अलंकार)