1.2 KiB
1.2 KiB
ज्यांना पाठवले गेले
ह्याचे भाषांतर एका क्रियाशील क्रियापदाने होऊ शकते: ‘’ज्यांना येशूने पाठवले’’ किंवा ‘’ज्या दोन शिष्यांना येशूने पाठवले’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी).
त्यांनी शिंगृवर आपले वस्त्र टाकले
‘’त्या छोट्या गाढवावर त्यांची वस्त्रे टाकली.’’ वस्त्रे हे कपडे आहेत. ह्या बाबतीत त्याचा संदर्भ बाहेरील झगे किंवा अंगरखे ह्यांच्याशी आहे.
त्यांनी ते वस्त्र पसरवून ठेवले
ह्याचे भाषांतर ‘’लोकांनी आपले वस्त्र पसरून टाकले’’ किंवा ‘’इतरांनी त्यांचे झगे पसरून टाकले’’ (युडीबी)