mr_tn/LUK/19/29.md

1.2 KiB
Raw Blame History

असे झाले की

गोष्टीतील नवीन भाग दर्शवण्यासाठी ह्या वाक्यांशाचा उपयोग करत आहे. जर तुमच्या भाषेत तसे करण्याचा मार्ग असेल, तर तो इकडे वापरा.

जेव्हा तो समीप आला

‘’तो’’ ह्या शब्दाचा संदर्भ येशुशी आहे. त्याचे शिष्य त्याच्या बरोबर प्रवास करत होते.

बेथफागे

जैतून डोंगरावर हे एक गाव होते, जे यारुशलेम पासून पलीकडे किद्रोन खोऱ्यात आहे.

ज्या डोंगराला जैतून म्हंटले जाते

‘’ज्या टेकडीला जैतून डोंगर म्हंटले आहे’’ किंवा ‘’ज्या टेकडीला ‘’जैतुनाच्या झाडाचा डोंगर असे म्हंटले जाते.