2.0 KiB
2.0 KiB
(येशू त्याचा दृष्टांत सांगत राहतो.)
मी तुम्हाला म्हणतो
हा राजा बोलत होता. काही भाषांतरकारांना ह्या वचनाची सुरुवात ‘’आणि त्या राजाने प्रत्युत्तर दिले, ‘मी तुम्हाला म्हणतो’ ‘’किंवा ‘’पण राजा म्हणाला ‘मी तुम्हाला हे सांगतो’ ‘’ (युडीबी).
ज्यांच्याकडे आहे
ह्याचे भाषांतर ‘’प्रत्येक जण जे त्यांना दिलेल्या गोष्टींचा उपयोग चांगला करतात’’ किंवा ‘’मी जे दिले आहे त्याचा जे चांगला उपयोग करतात.’’
त्याला अधिक देण्यात येईल
ह्याचे भाषांतर क्रियाशील क्रियापदाने होऊ शकते: ‘’मी त्याला अधिक देईल.’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)
ज्याच्याकडे नाही त्याच्याकडून
ह्याचे भाषांतर ‘’ज्या व्यक्तीला दिले जाते ती ते नीट वापरत नाही.’’
माझे हे शत्रू
कारण ते शत्रू तिकडे नव्हते म्हणून, काही भाषा ‘’ माझे ते शत्रू ‘’ असे म्हणतात.