mr_tn/LUK/19/22.md

2.5 KiB
Raw Blame History

(येशू त्याचा दृष्टांत सांगत राहतो.)

एक कठोर माणूस

‘’एक करडा माणूस’’

की मी एक करडा माणूस आहे, घेताना..

दास त्या उमरावाच्या बद्दल काय बोलला त्याचीच पुनरावृत्ती त्याने केली. ते खरे आहे हे तो म्हणत नव्हता.

तू माझा मोहरा का टाकला नाही

ह्याची सुरुवात एका अभिप्रेत प्रश्नाने होते. त्याचा उपयोग एक धिक्कार म्हणून होतो. ह्याचे भाषांतर ‘’तू मझ्या मोहर्याचा उपयोग करायला पाहिजे होता. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

तू माझा पैसा पेढीवर ठेव

ह्याचे भाषांतर ‘’माझे पासिये तू पेढीत ठेव. ज्या संस्कृतीत पेढी नसते त्यांनी ह्याचे भाषांतर ‘माझा पैसा कोणीतरी उधार घ्यावा.

पेढी

ते एक स्थान असते जिथे लोक पैसे सुरक्षित ठेवतात. पेढ्या इतरांना पैसा फायद्यासाठी उधार म्हणून देतात. म्हणून ते अधिक व्याज, अधिक रक्कम, त्या लोकांना देतात जे त्या पेढीत पैसे ठेवतात.

मी त्याची व्याजासहित वसुली केली असती

ह्याचे भाषांतर ‘’मी ती रक्कम आणि व्याज एकत्र घेतली असती’’ (युडीबी) किंवा ‘’मला त्यातून फायदा झाला असता.

व्याज

जे लोक पैसे पेढीत ठेवतात त्यांच्यासाठी व्याज म्हणून पेढी पैसे देते.