1.7 KiB
1.7 KiB
(येशू त्याचा दृष्टांत सांगत राहतो.)
मोहरा
१९:१३ मध्ये तुम्ही ह्याचे भाषांतर कसे केले ते पहा.
एक कठोर माणूस
‘’एक करडा माणूस’’ किंवा ‘’जो माणूस आपल्या दासांच्या कडून बहुतची अपेक्षा करतो’’ किंवा ‘’एक कठीण माणूस’’ (युडीबी)
जे तुम्ही ठेवले नाही ते उचलून घेता
ह्याचे भाषांतर ‘’जे तुम्ही ठेवले नाही ते तुम्ही घेता’’ किंवा ‘’जे तुमचे नाही ते तुम्ही घेता.’’ ही एक म्हण आहे ज्याचे वर्णन लोभी व्यक्तीच्या वर्णनासाठी होतो. (पहा: म्हण)
कापणी
‘’कापणी’’ किंवा ‘’एकत्र घेणे’’ किंवा ‘’गोळा करणे’’
जे पेरले नाही त्याची कापणी करता
‘’जे तुम्ही पेरले नाही त्याची कापणी करता. तो दास त्याच्या मालकाची तुलना शेतकर्याशी करत होता जो इतर कोणीतरी लावलेले अन्न घेतो. (पहा: रूपक अलंकार)