mr_tn/LUK/19/16.md

786 B
Raw Blame History

(येशू त्याचा दृष्टांत सांगत राहतो.)

पहिला

‘’तो पहिला दास’’

त्याच्यापुढे आला

‘’त्याच्यापुढे’’ ह्या शब्दाचा संदर्भ उमरावाशी आहे.

मोहरा

१९:१३ मध्ये तुम्ही ह्याचे भाषांतर कसे केले ते पहा.

शाब्बास

‘’तू चांगले केले आहेस. मान्यता मिळण्यासाठी तुमच्या भाषेत एक वाक्यांश असेल, जसे ‘’चांगला काम.