1.0 KiB
1.0 KiB
की देवाचे राज्य लगेच यावे
‘’की येशूने देवाच्या राज्यावर लगेच राज्य करण्याची सुरुवात करावी’’
कोणीएक उमराव
‘’अधिकारी वर्गातील सदस्य असलेला एक माणूस’’ किंवा ‘’एका महत्वाच्या कुटुंबातील माणूस.’’ ह्याचे भाषांतर ‘’एक महत्वाचा माणूस’’ किंवा ‘’उच्चभ्रू माणूस’’ असे करता येते.
स्वतःसाठी एक राज्य मिळवून घेण्यास
‘’राजा बनवला जाण्यास’’ किंवा ‘’ज्या देशात तो राहिला तिकडचा राजा बनण्यास.’’