1.6 KiB
1.6 KiB
तो प्रभू
ह्याचा संदर्भ येशुशी आहे.
ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे
‘’तारण’’ हे अमूर्त नाम त्याचे भाषांतर ‘’तारणे’’ ह्या क्रियापदाने करता येते: ‘’देवाने ह्या घराण्याचे तारण केले आहे’’ (युडीबी). (पहा: अमूर्त नाम)
हे घर
‘’घर’’ हा शब्द येथे त्या घरात किंवा कुटुंबात राहणाऱ्या लोकांशी संदर्भित आहे. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)
तो देखील
‘’हा माणूस देखील’’ किंवा ‘’जक्कय देखील’’
अब्राहामाचा पुत्र
शक्य अर्थ आहेत १) ‘’अब्राहामाचा वंशज’’ आणि २) ‘’अब्राहामाचा जसा विश्वास होता तसाच त्याचा होता.’’
जे लोक हरवलेले आहेत
‘’जे देवापासून भरकटले आहेत’’ किंवा ‘’जे लोक पाप करण्यामुळे देवापासून खूप लांब गेले आहेत.’’