mr_tn/LUK/19/03.md

677 B
Raw Blame History

येशू कोण होता ते पाहण्यास तो गेला

‘’येशू कोण होता हे बघायचा प्रयतन जक्कय करत होता’’

एक उंबराचे झाड

‘’एक उंबराचे झाड. ते २.५ से.मि. गोलाकार फळ तयार करते. ह्याचे भाषांतर ‘’एक अंजिराचे झाड’’ किंवा ‘’झाड.

त्याची उंची कमी होता म्हणून

‘’कारण तो ठेंगणा होता