mr_tn/LUK/13/12.md

1.2 KiB
Raw Blame History

तुझ्या विकारातून मुक्त हो

‘’टू तुझी आजारातून बरी झाली आहेस. असे म्हणून येशू ते घडवत होता. ह्याचे भाषांतर एक आज्ञा (युएलबी) किंवा एक विधान (युडीबी)म्हणून करता येते. (पहा वाक्ये)

त्याने तिच्यावर हात ठेवले

‘’त्याने तिला स्पर्श केला’’

येशूने बरे केले त्यामुळे तो संतप्त झाला

ह्याचे भाषांतर ‘’येशूने बरे केले म्हणून तो चिडला.

उत्तर देऊन म्हंटले

‘’म्हणाला’’ किंवा ‘’प्रतिसाद दिला’’

ये आणि मग बारा हो

‘’त्या साठ दिवसांमध्ये बरे होण्यासाठी ये’’