mr_tn/LUK/09/57.md

2.2 KiB
Raw Blame History

कोणीतरी

शिष्यांपैकी एक तो नव्हता.

खोकडास बिळे असतात... कोठेही त्याला डोके ठेवण्याची जागा नसते

येशू म्हणत होता की जर लोकांनी त्याचे अनुसरण केले तर, की मनुष्याला देखील घर नसते. ह्या अवलंबित माहितीला स्पष्ट केले जाते: ‘’म्हणून तुम्हाला घर असेल अशी अपेक्षा करू नका. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण माहिती)

खोकड(कोल्हा)

हे जमिनीवरील प्राणी आहेत जे छोट्या कुत्र्यांच्या सारखे असतात. ते गुहेत झोपतात किंवा जमिनीवर बिळे करतात.

आकाशातील पक्षी

‘’जे पक्षी आकाशात उडतात’’

मनुष्याचा पुत्र

येशू स्वतःबद्दल तिसर्या व्यक्तीत बोलत आहे. ह्याचे भाषांतर ‘’मी, मनुष्याचा पुत्र. (पहा: पहिली, दुसरी किंवा तिसरी व्यक्ती)

त्याला डोके ठेवायला जागा नव्हती

‘’माझे डोके ठेवण्यास कोठेही जागा नव्हती’’ किंवा ‘’झोपण्यास कोठेही जागा नव्हती. हा एका अतिशयोक्ती अलंकार आहे. येशूला कोठेही राहण्याची मुभा नव्हती ह्या मुद्द्यावर तो अतिश्यायोक्ती करून बोलत आहे. (पहा: अतिशयोक्ती अलंकार)