1.1 KiB
1.1 KiB
हे पाहिले
‘’शोमरोनी लोकांनी कसे येशूचे स्वागत केले नाही’’
स्वर्गातून अग्नीला खाली येण्याची आज्ञा करून त्यांचा नाश केला
याकोब आणि योहान ह्यांनी न्यायाची ही पद्धत सुचवली कारण अशा रीतीने एलिया सारख्या संदेष्ट्याने देवाला नाकारलेल्या लोकांचा न्याय केला. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)
त्याने वळून त्यांना दटावले
‘’येशू वळला आणि त्याने याकोब आणि योहानाला दटावले.’’ शिष्यांची अपेक्षा होती तसे, येशूने शोमरोनी लोकांवर दोष लावला नाही.