1.4 KiB
1.4 KiB
आणि येशूने उत्तर दिले आणि म्हंटले
‘’आणि उत्तर म्हणून येशू म्हणाला’’
तुम्ही विश्वासहीन आणि कुटील पिढी
जमलेल्या लोकांना हे संबोधले गेले होते, शिष्यांना नाही.
किती काळ मी तुमच्याबरोबर राहून सहन करेल?
हा एक अभिप्रेत प्रश्न आहे आणि येशूने उत्तराची अपेक्षा केली नाही. त्याचा अर्थ ‘’मी इतके केले आणि तरीही तुम्ही विश्वास ठेवला नाही!’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न)
तुझ्या मुलाला येथे घेऊन ये
ज्या पित्याने येशूला संबोधले त्याच्याशी तो थेट बोलत आहे.
अजून येणारा
‘’त्याच्या मार्गावर’’ किंवा ‘’मार्गावर’’
धमकावले
‘’कठोर रीतीने बोलला.’’