2.3 KiB
असे झाले
ह्या वाक्यांशाचा उपयोग गोष्टीतील नवीन भाग दर्शवतो. तुमच्या भाषेत असे करण्याचा जर मार्ग असेल तर, त्याचा उपयोग येथे करा.
आणि पहा, लोकसमुदायातील एक मनुष्य
‘’पहा’’ हा शब्द आपल्याला गोष्टीतील नवीन माणसाबद्दल इशारा देतो. तुमच्या भाषेत असे करण्याचा जर मार्ग असेल तर, त्याचा उपयोग येथे करा. इंग्रजी मध्ये ‘’लोकसमुदायातील एक माणूस होते जो म्हणाला...’’
आणि पहा, एक आत्मा
‘’पहा’’ ह्या शब्द आपल्याला मनुष्यातील गोष्टीतील दुष्ट आत्म्याची ओळख करून देतो. इंग्रजी मध्ये ‘’तेथे एक दुष्ट आत्मा होता...’’
त्याच्यातून खूप कठीणतेने निघून जातो
शक्य अर्थ १) ‘’ते क्वचितच माझ्या मुलाला सोडतात’’ (युडीबी) किंवा २) ‘’जेव्हा माझ्या मुलाला तो सोडून जातो तेव्हा माझ्या मुलासाठी इतके कठीण होते...’’
माझ्या तोंडाला फेस येत असताना
जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुष्ट आत्मा पकडतो, त्यांना श्वास घेण्यास किंवा चगळण्यास त्रास होतो. त्यांच्या तोंडाला म्हणून फेस येतो. तुमच्या भाषेत हे करण्याची पद्धत असेल, तर त्याचा वापर येथे करा.