mr_tn/LUK/09/34.md

2.0 KiB
Raw Blame History

तो ह्या गोष्टी बोलत असताना

‘’जेव्हा पेत्र ह्या गोष्टी म्हणत होता’’

ते घाबरले

हे प्रौढ शिष्य ढगांना घाबरत नव्हते. हा वाक्यांश दर्शवतो की एका ढगाने त्यांच्यावर असाधारण भीती आली. त्याचे भाषांतर ‘’ते भयभीत झाले.

त्या ढगातून एक वाणी आली

जर एक वाणी बोलणे असामान्य असेल, त्याचे भाषांतर
‘’देव त्यांच्याशी आकाशातून बोलला, म्हणत.

माझा निवडलेला पुत्र

त्याचे भाषांतर
‘’माझा पुत्र, ज्याला मी निवडले आहे’’ (युडीबी) किंवा ‘’माझा मुलगा, जो निवडलेला आहे. ‘’निवडलेला’’ हा शब्द देवाच्या पुत्राबद्दल माहिती देत आहे. देवाला एकापेक्षा जास्त पुत्र आहे असे म्हणणे नाही. (पहा: इंग्रजीतील भाषांचे अलंकार ह्यात विशेषनावर माहिती)

त्या दिवसांमध्ये

येशूला पुनरुत्थानाच्या नंतर वर स्वर्गात घेतले जाईल ह्याचा संदर्भ त्याच्याशी आहे किंवा येशूने ते विधान केले त्या नंतरचे थेट दिवसांच्या बद्दल माहिती आहे.