mr_tn/LUK/09/28.md

1.5 KiB
Raw Blame History

आणि असे झाले

गोष्टीतील महत्वाची घटना दर्शवण्यास ह्या वाक्यांशाचा उपयोग केला गेला आहे. जर तुमच्या भाषेत असे करण्याची पद्धत असेल, तर इकडे त्याचा वापर करण्याचा विचार करा.

ही वचने

ह्याचा संदर्भ येशू मागील काही वचनांमध्ये आपल्या शिष्यांना काय म्हणाला त्याच्याशी आहे.

डोंगरावर गेला

ह्याचे भाषांतर ‘’डोंगराच्या कडेला. होऊ शकते. ते त्या डोंगरावर किती दूर गेले हे काही स्पष्ट नाही.

त्याच्या मुखाचे रुपांतर झाले

ह्याचे भाषांतर ‘’त्याचा चेहरा बदलला.

पांढरा आणि चकचकीत

‘’पांढराशुभ्र आणि लक्ख’’किंवा ‘’लक्ख पांढरा आणि चमकत’’ किंवा ‘’चकचकीत पांढरा आणि वीजेच्या प्रमाणे चमकणारा’’ (युडीबी)