2.6 KiB
2.6 KiB
(येशू आपल्या शिष्यांशी बोलत राहतो.)
आणि माझी वचने
‘’आणि मी जे काय म्हणतो’’ किंवा ‘’मी जे शिकवतो’’
ज्याचा मनुष्याच्या पुत्राला लाज वाटेल
ह्याचे भाषांतर ‘’मनुष्याच्या पुत्राला देखील त्याची लाज वाटेल.’’
मनुष्याचा पुत्र
येशू स्वतःबद्दल बोलत होता. ह्याचे भाषांतर ‘’मी, मनुष्याचा पुत्र.’’
तो त्याच्या स्वतःच्या गौरवाने येईल तेव्हा
तिसर्या व्यक्तीत येशू स्वतःबद्दल बोलत होता. प्रथम पुरुषार्थात ह्याचे भाषांतर ‘’जेव्हा मी माझ्या गौरवाने येईल.’’ (पहा: पहिली, दुसरी किंवा तिसरी व्यक्ती)
येथे उभे असलेले काही लोक
येशू ज्या लोकांशी बोलत होता त्यांचा संदर्भ देत आहे. ह्याचे भाषांतर ‘’तुमच्यातील काही लोक जे येथे उभे आहेत’’ (युडीबी)
देवाचे राज्य पाहिल्याशिवाय त्यांना मरणाचा अनुभव येणार नाही
ह्याचे भाषांतर ‘’ते मरण्यापूर्वी देवाचे राज्य पाह्तील.’’
मरणाचा अनुभव घेणार नाहीत
‘’ मरणाचा अनुभव घेणार नाही’’ किंवा ‘’मरणार नाही’’
देवाचे राज्य पाहुपर्यंत
‘’त्यांच्यातील काही,’’ ह्याचे भाषांतर तुम्ही कसे करता त्यावर अवलंबून ‘’तुम्ही देवाचे राज्य पाहुपर्यंत.’’ असे ह्याचे देखील भाषांतर करू शकता.