mr_tn/LUK/09/23.md

2.5 KiB
Raw Blame History

आणि तो

ह्याचा संदर्भ येशुशी आहे.

त्यांना सर्वांना

जे शिष्य येशू बरोबर होते त्यांना हे संदर्भित आहे.

माझ्या मागे येण्यास

‘’माझे अनुसरण करण्यास’’ किंवा ‘’माझा अनुयायी होण्यास’’ किंवा ‘’माझा शिष्य म्हणून माझ्याबरोबर येण्यास’’

आत्मत्याग करून

ह्याचे भाषांतर ‘’स्वतःच्या इच्छांच्या कडे लक्ष न देता, किंवा ‘’त्याच्या स्वतःच्या इच्छांचा त्याग करून.

रोज आपला वधस्तंभ घेऊन

‘’त्याचा वध स्तंभ उचलून रोज तो वाहने. ह्याचा अर्थ ‘’रोज सहन करण्यास तयार असावे.

माझे अनुसरण

‘’माझ्या बरोबर जाण्यास’’ किंवा ‘’माझ्या मागे येण्याची सुरुवात करून तसे येत राहणे’’

मनुष्याला त्याचा काय लाभ

ह्याचे भाषांतर ‘’कशा रीतीने मनुष्याला ह्याचा फायदा होईल. हा अभिप्रेत प्रश्नाचा एक भाग आहे. ह्याचे भाषांतर ‘’त्याचा मनुष्याला फायदा होत नाही’’ किंवा ‘’एखाद्या माणसाला त्यातून काहीच चांगले मिळत नाही’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न)

जर त्याने सर्व जग जिंकले

‘’जर त्याला जगातील सर्वकाही मिळाले’’

पण स्वतःचा जीव जर गमावला

ह्याचे भाषांतर ‘’तो स्वतः हरवला किंवा त्याचा नाश झाला’’