mr_tn/LUK/09/20.md

2.4 KiB
Raw Blame History

आणि तो त्यांना म्हणाला

‘’आणि येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला’’

आणि उत्तर देत , पेत्र म्हणाला

‘’आणि पेत्राने उत्तर दिले व म्हंटले’’ किंवा ‘’तसे म्हणत पेत्राने उत्तर दिले’’

पण त्यांना इशारा देऊन, येशूने त्यांना सूचना दिली

ह्याचे भाषांतर ‘’पण येशूने त्यांना इशारा देऊन सूचना दिली’’ किंवा ‘’मग येशूने अगदी कडक सूचना दिल्या’’ (युडीबी)

हे कोणालीही न सांगण्यास

‘’कोणालाही न सांगण्यास’’ किंवा ‘’त्यांनी कोणालाही हे सांगू नये. हा एक अप्रत्यक्ष उद्गार आहे. पर्यायी भाषांतर: ‘’पण त्यांना इशारा देऊन, येशू त्यांना म्हणाला, ‘कोणालाही हे सांगू नका. (पहा: भाषेचे उद्गार)

की मनुष्याच्या पुत्राने दुखसहन करावे

ह्याचे भाषांतर ‘’की लोक मनुष्याच्या पुत्राला खूप त्रास देऊन दुख भोगायला लावतील. युडीबी मध्ये आहे तसे २२ व्या वचनाचे एक प्रत्यक्ष उद्गार म्हणून भाषांतर करता येते. (पहा: भाषेचे उद्गार)

की त्यांना पुन्हा उठावे

‘’पुन्हा जिवंत व्हावे’’

तिसर्या दिवशी

‘’मृत्युच्या तीन दिवसानंतर’’ किंवा ‘’त्यःच्या मृत्युच्या तिसर्या दिवशी’’