1.5 KiB
1.5 KiB
आणि असे झाले की
गोष्टीच्या नवीन भागाची सुरुवात करण्यास ह्या वाक्यांशाचा उपयोग करण्यात येत आहे. जर हे करण्यासाठी तुमच्या भाषेत काही मार्ग असेल, तर तो येथे वापरा.
ती प्रार्थना करत असताना
ह्याचा संदर्भ येशुशी आहे.
एकटा प्रार्थना करत
शिष्य येशूच्या बरोबर होते, पण तो खाजगी रीतीने आणि स्वतःशी बोलत होता.
आणि उत्तर देत, ते म्हणाले
‘’आणि त्याला उत्तर देऊन ते म्हणाले’’
बाप्तिस्मा करणारा योहान
काही भाषेत ‘’काही लोक तूच बाप्तिस्मा करणारा योहान आहे असे म्हणतात.’’
प्राचीन काळांपासून
‘’जे खूप आधी राहून गेले’’
कोणीतरी पुन्हा उठला आहे
‘’तो पुन्हा जिवंत झाला’’