mr_tn/LUK/09/15.md

1.5 KiB
Raw Blame History

म्हणून त्यांनी ते केले

शिष्यांनी त्या लोकसमुदायाला पन्नास लोकांच्या गटात (पंक्तीत) बसवले.

आणि तो

ह्याचा संदर्भ येशुशी आहे.

भाकरींचे तुकडे

हे तयार भाकरीचे ठराविक तुकडे आहेत. ह्याचे भाषांतर ‘’पूर्ण भाकर’’ असे करता येते.

आणि पाहताना

‘’पाहत राहताना’’ किंवा ‘’पाहिल्याच्या नंतर’’

स्वर्गाकडे

ह्याचा संदर्भ वर आकाशाकडे पाहण्याशी आहे. यहुदी लोकांचा विश्वास होता की आकाशाच्या वर स्वर्ग होता.

त्यांच्या पुढे

‘’त्यांना देण्यास’’ किंवा ‘’त्यांच्यापर्यंत जाण्यास’’ किंवा ‘’त्यांना देण्यास’’

तृप्त झाले

ह्याचे भाषांतर ‘’त्यांना जितके खायचे होते तितके त्यांच्याकडे होते.