1.5 KiB
1.5 KiB
दिवस मावळतीला येत असताना
‘’जसा सूर्यास्त झाला’’ किंवा ‘’जसा दिवस संपला (उतरू लागला)’’ किंवा ‘’जशी संध्याकाळ आली’’
लोकसमुदायाला निरोप द्या
‘’लोकसमुदायाला जायला सांगा’’
आम्ही जाऊन अन्न विकत आणल्याशिवाय
ह्याचे भाषांतर ‘’आम्ही जाऊन अन्न विकत घेऊन’’ किंवा ‘’जोवर आम्ही जाऊन अन्न विकत आणत नाही.’’किंवा तुम्ही नवीन वाक्याची सुरुवात करू शकता,’’जर तुम्हाला वाटते की आम्ही त्यांना खायला द्यावे तर आम्हाला जाऊन अन्न विकत घ्यावे लागेल.’’
सुमारे पाच हजार पुरुष
ह्यात त्या ठिकाणी असलेल्या स्त्रिया आणि मुलांचा समावेश नाही.
त्यांना खाली बसवा
‘’त्यांना खाली बसायला सांगा’’