1.2 KiB
1.2 KiB
ते बारा
हा बारा जणांचा येशूच्या शिष्यांचा समूह आहे ज्यांना त्याने प्रेषित म्हणून निवडले.)
सामर्थ्य आणि अधिकार
ह्या दोन्ही पदांना एकत्र लोकांना बरे करण्याची क्षमता आणि अधिकार होता हे दाखवण्यासाठी वापरतात. ह्या वाक्यांशाचे भाषांतर ह्या दोन्ही कल्पनांचा समावेश असलेल्या शब्दांनी करा.
आजार
‘’रोग.’’ एखाद्याव्यक्तीला काय आजारी बनवते ह्याच्याशी ह्याचा संदर्भ आहे.
त्यांना पाठवले
ह्याचे भाषांतर ‘’अनेक ठिकाणी त्यांना पाठवले’’ किंवा ‘’त्यांना जाण्यास सांगितले.’’असे होऊ शकते.