‘’लहान मुली, उठ’’
‘’आत्मा’’ ह्याचे भाषांतर ‘’श्वास’’ किंवा ‘’जीवन’’ असे देखील होऊ शकते. ह्या वाक्यांशाचे भाषांतर ‘’तिला परत आयुष्य मिळाले’’ किंवा ‘’ती पुन्हा जिवंत झाली.’’