2.2 KiB
2.2 KiB
(येशू याईराच्या मुलीला बरे करण्याच्या मार्गावर आहे.)
गुरुजी
ज्या ग्रीक शब्दाचे ‘’ गुरुजी ‘’ म्हणून भाषांतर येथे केले तो ‘’गुरुजी ‘’साठी वापरलेला साधारण शब्द नाही. ह्या शब्दाचा संदर्भ ज्याला अधिकार आहे हे दर्शवतो, आणि जो इतरांची मालकी घेतो त्याला नाही. तुम्ही त्याचे भाषांतर ‘’मालक’’ किंवा ‘’मुकादम’’ म्हणून करू शकता किंवा अधिकारात असलेली व्यक्तीला संबोधण्यास जो शब्द वापरता जसे, महोदय , तो येथे वापरू शकता.
लोकसमुदाय तुम्हाला चेंगरत आहेत आणि गर्दी करत आहेत
असे म्हणून, पेत्र म्हणत होता की कोणीही येशूला स्पर्श केला असेल. ह्या पूर्ण माहितीला युडीबी प्रमाणे अधिक स्पष्ट करता येईल. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)
माझ्यातून सामर्थ्य निघून जात आहे हे मला समजले
‘’ते आरोग्यदायी सामर्थ्य माझ्यातून निघून जाण्याची जाणीव मला झाली.’’ येशूने आपले सामर्थ्य गमावले नाही किंवा तो दुर्बळ देखील झाला नाही, तर त्याच्या सामर्थ्याने त्या स्त्रीला बरे केले.