mr_tn/LUK/08/40.md

2.4 KiB
Raw Blame History

लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले

ह्याचे भाषांतर ‘’लोकसमुदायाने आनंदाने त्याचे अभिवादन केले’’

आणि पहा, तिकडे याईर नामक एक माणूस होता

‘’पहा’’ हा शब्द आपल्याला गोष्टीतील नवीन मनुष्याईर ह्याकडे इशारा देतो. असे करण्यास तुमच्या भाषेत काही मार्ग असेल. इंग्रजी मध्ये ‘’एक याईर नामक मनुष्य होता.

सभास्थानातील एक अधिकारी

‘’स्थानिक सभास्थानातील एक अधिकारी’’ किंवा ‘’लोकांचा एक अधिकारी जो त्या ठिकाणातील सभास्थानात भेटला’’

तो येशूच्या पाया पडला

१)’’येशूच्या चरणी त्याने नमन केले’’ किंवा २)’’जमिनीवर येशूच्या पायांजवळ पालथा पडला. याईर अचानक तसा पडला नाही. येशुसाठी विनम्रता आणि सन्मानाचे चिन्ह म्हणून त्याने तसे केले.

ती मरत होती

‘’ती लवकरच मरणार होती’’ किंवा ‘’ती मृत्युच्या अगदी जवळच होती’’

पण तो जात असताना

काही भाषांतरकार आधी ‘’म्हणून येशू त्या माणसाबरोबर जाण्यास तयार झाला’’ असे म्हणतात. (पहा: स्पष्टआणि पूर्ण)

लोकांची गर्दी त्याला चेंगरत होते

‘’लोक अगदी दाटीने येशूच्या भोवती गर्दी करून त्याला चेंगरून टाकत होते’’