2.1 KiB
2.1 KiB
गुरुजी
ज्या ग्रीक शब्दाचे ‘’ गुरुजी ‘’ म्हणून भाषांतर येथे केले तो ‘’गुरुजी ‘’साठी वापरलेला साधारण शब्द नाही. ह्या शब्दाचा संदर्भ ज्याला अधिकार आहे हे दर्शवतो, आणि जो इतरांची मालकी घेतो त्याला नाही. तुम्ही त्याचे भाषांतर ‘’मालक’’ किंवा ‘’मुकादम’’ म्हणून करू शकता किंवा अधिकारात असलेली व्यक्तीला संबोधण्यास जो शब्द वापरता जसे, महोदय , तो येथे वापरू शकता.
दटावले
‘’कठोर आणि कडक रीतीने बोलला’’
ते थांबले
‘’वारा आणि लाटा थांबल्या’’
तुमचा विश्वास कोठे आहे?
हा एक अभिप्रेत प्रश्न आहे. येशू त्यांना सौम्य रीतीने दटावत होता कारण त्यांची काळजी घेण्यास त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. ह्याचे भाषांतर ‘’तुम्ही विश्वास असला पाहिजे होता’’ किंवा ‘’तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे होता’’
हा कोण आहे
ह्याचे भाषांतर ‘’हा कशा प्रकारचा माणूस आहे.’’
की तो आज्ञा करतो
एका नवीन वाक्याची ह्याने सुरुवात करू शकता: ‘’तो आज्ञा करतो.’’