mr_tn/LUK/08/14.md

2.2 KiB
Raw Blame History

(येशू त्या दाखल्याचा अर्थ सांगू लागतो.)

चिंता करत त्यांची वाढ खुंटते....

‘’ह्या संसाराच्या चिंता आणि धन आणि विषय सुख त्यांना खुंटवून टाकतात’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी) किंवा ‘’जसे तण चांगल्या झाडांना वाढू देत नाही, ह्या संसाराच्या चिंता, धन आणि विषयसुख त्या लोकांना परिपक्व होण्यापासून थांबवतात’’ (पहा: रूपक अलंकार)

चिंता

‘’ज्या गोष्टींबद्दल लोक चिंता करतात’’

संसारातील आयुषसुख

‘’ह्या आयुष्यातील गोष्टी ज्यांचा लाभ लोक घेतात’’

जेणेकरून ते कोणतेही फळ परिपक्वतेप्रत नेत नाही

‘’ते परिपक्व फळ देत नाही. ह्या रूपक अलंकाराचे उपमा अलंकार म्हणून भाषांतर करता येते: एक झाड जसे परिपक्व होऊन फळ देत नाही, ते परिपक्व न होऊन चांगले कार्य निर्माण करत नाही.

धीराने फळ देतात

‘’चिकाटीने फळ तयार करतात. ह्या रूपक अलंकाराचे उपमा अलंकार म्हणून भाषांतर करता येते: ‘’सुदृढ झाडे जसे चांगले फळ तयार करतात, ते चिकाटी धरून चांगले कार्य तयार करतात.