2.3 KiB
2.3 KiB
(येशू शिष्यांनी बोलत राहतो. त्या दृष्टांताचा (दाखल्याचा) अर्थ तो स्पष्ट करून सांगतो.)
सैतान येऊन त्यांच्या मनातून ते वचन हिसकावून घेतो
ह्याचा अर्थ त्यांनी जे देवाचे वचन ऐकले ते त्यांना तो विसरायला लावतो.
घेऊन जातो
ह्या दाखल्यात हा एक पक्षी दाणे हिसकावून घेण्याचा रूपक अलंकार आहे. तुमच्या भाषेत शब्द वापरायचा प्रयत्न करा ज्याने ती प्रतिमा राखली जाईल. (पहा: रूपक अलंकार)
जेणेकरून त्यांनी विश्वास ठेऊ नये आणि त्यांचे तारण होऊ नये
ह्याचे भाषांतर एका क्रियाशील क्रियापदाने करता येते: ‘’म्हणून त्यांनी विश्वास ठेऊ नये ज्याचा परिणामी देवाने त्यांचे तारण केले असते.’’ (पहा:कर्तरी किंवा कर्मणी) हाच सैतानाचा हेतू असल्यामुळे, ह्याचे भाषांतर ‘’कारण असा विचार सैतान करतो, ‘त्यांनी विश्वास ठेऊ नये, आणि त्यांचे तारण होऊ नये.’ ‘’
परीक्षेच्या वेळी ते गाळून पडतात
‘’जेव्हा त्यांच्यासमोर कठीण प्रसंग येतात ते विश्वासात मागे हटतात’’ किंवा ‘’जेव्हा त्यांच्यासमोर कठीण प्रसंग येतात ते विश्वास ठेवायचे थांबवतात’’