mr_tn/LUK/05/29.md

1.9 KiB
Raw Blame History

मोठी मेजवानी

भरपूर अन्न, पेय आणि पाहुणे असताना साजरा करणारा हा सण किंवा सोहळा आहे.

त्याच्या घरी

‘’लेवीच्या घरी’’

त्या भोजनाच्या मेजावर बसून

ह्याचे भाषांतर ‘’मेजावर’’ किंवा ‘’मेजावर बसून. मेजवानीत बसण्याची ग्रीक पद्धत म्हणजे आरामशीर कोचवर बसून डावा हात उश्यांवर टेकून बसून खाणे.

कुरकुर करत होते

‘’तक्रार करत होते’’ किंवा ‘’नाराजी व्यक्त करत होते’’

त्याच्या शिष्यांना

‘’येशूच्या शिष्यांना’’

तुम्ही का खाता

परुशी आणि शास्त्र्यांनी ह्या अभिप्रेत प्रश्नाचा उपयोग येशूचे शिष्य पापी लोकांबरोबर भोजन करण्यावर अमान्यता दर्शवण्यासाठी केला गेला आहे. ‘’तू’’ हा शब्द अनेकवचनी आहे. ह्याचे भाषांतर ‘’तुम्ही पापी लोकांबरोबर बसून खाऊ नये! असे होऊ शकते. (पहा: ‘’तू’’ चे स्वरूप)

वैद्य

‘’औषध देणारा वैद्य’’ किंवा ‘’डॉक्टर’’