mr_tn/LUK/03/27.md

859 B
Raw Blame History

(येशूच्या वंशावळीच्या यादीचा हा उर्वरित भाग आहे.)

योहानानाचा पुत्र, रेशाचा पुत्र....

ह्याचे भाषांतर ‘’जो योहानानाचा पुत्र होता, जो रेशाचा पुत्र होता...’’किंवा ‘’योदा योहानानाचा पुत्र होता, योहानान रेशाचा पुत्र होता... किंवा योदाचा पिता योहानान होता, योहानानाचा पिता रेशा होता.. मागील वचनात वापरलेले तेच शब्द येथे वापरा.