mr_tn/LUK/02/48.md

3.1 KiB
Raw Blame History

जेव्हा त्यांनी त्याला पाहिले

‘’जेव्हा मरिया आणि योसेफाला येशू सापडला’’

तू आमच्याशी असे का वागला?

ह्याचे भाषांतर तू असे कसे करू शकला? तो परत त्यांच्या बरोबर घरी गेला नाही म्हणून हा अप्रत्यक्ष धिक्कार होता. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

तुम्ही माझा शोध का करत होता?

ह्याचे भाषांतर ‘’तुम्ही मला इतर ठिकाणी का शोधत होता?

पहा

नवीन महत्वाची घटना दर्शवण्यासाठी ह्या वाक्यांशाचा उपयोग होतो. ती कृती कुठे सुरु होते ते देखील त्यात दाखवले जाते. अशा रीतीने वापरण्यात येणारा वाक्यांश तुमच्या भाषेत असेल, इकडे वापरण्यास तो स्वाभाविक आहे अथवा नाही ह्यावर विचार करा.

तुम्हाला माहित नव्हते का...?

ह्याची सुरुवात एका अभिप्रेत प्रश्नाने होते. त्यांना माहित होते अथवा नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न येशू करत नव्हता. ह्याचे भाषांतर ‘’तुम्हाला माहित असायला हवे होते. (पहा: अभिप्रेत प्रश्न)

माझ्या पित्याच्या घरी

शक्य अर्थ १)’’माझ्या पित्याच्या घरी’’ किंवा २)’’माझ्या पित्याच्या कामाबद्दल. कोणत्याही बाबतीत, जेव्हा येशू म्हणाला ‘’माझा पिता’’ त्याचा संदर्भ देवाशी होता. जर तो ‘’घर’’ म्हणत होता तर त्याचा संदर्भ मंदिराशी होता. जर त्याचा अर्थ ‘’काम, होता तर त्याचा संदर्भ देवाने त्याला दिलेल्या कामगिरीशी होता. पण पुढील वचन म्हणते की तो काय सांगत आहे हे त्याच्या पालकांना कळले नाही म्हणून, त्यावर अधिक स्पष्टीकरण न देणे उत्तम आहे.