mr_tn/LUK/02/21.md

615 B
Raw Blame History

त्याचे नाव येशू ठेवण्यात आले

‘’त्यांनी त्याचे नाव येशू ठेवले’’ किंवा ‘’त्याला येशू हे नाव त्यांनी दिले’’

जे देवदूताने ठेवले होते

ह्याचे भाषांतर ‘’ज्या नावाने देवदूताने त्याला बोलवले’’ किंवा ‘’ते नाव होते जे देवदूताने ठेवले.