mr_tn/JUD/01/01.md

17 lines
1.2 KiB
Markdown

# सेवक यहूदा
यहूदा याकोबाचा भाऊ आहे पर्यायी भाषांतर मी यहूदा याकोबाचा दास
# आणि याकोबाचा बंधू
याकोब व यहूदा येशूचे सावत्र भाऊ आहेत
# देवपित्यामध्ये प्रिय
देवपिता, तुमच्यावर प्रेम करतो
# आणि ख्रिस्ताच्याठायी ठेवलेले
आणि सुरंक्षित केलेले की ते आता ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतात.
# तुम्हास कृपा दया व शांती ही बहूगूणीत रितिने
मिळोत येथे तू हा शब्द सर्व ख्रिस्ती लोकांचा संदर्भ देत ज्यांना हे पत्र मिळणार होते, पर्यायी भाषांतर , कृपा, शांती आणि प्रेम वाढो.