mr_tn/EPH/03/06.md

1.1 KiB

परराष्ट्रीय येशू ख्रिस्ताच्या ठायी सुवार्तेच्या योगाने आमच्या बरोबर वतनबंधू, एकशरिर, अभिमानाचे वाटेकरी आहे

हे विधान ते रहस्य आहे जे पौलाला व प्रेषितांना प्रगट झाले असे तो म्हणाला.

एका शरीराचे सदस्य

शारीरिक देहाचे उदाहरण म्हणून उपयोग पौल ख्रिस्तातील विश्वासणाऱ्याचे वर्णन करण्यासाठी करत आहे.

ह्याचा कारणासाठी मी सुवार्तेचा सेवक झालो आहे

‘’सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी मी आता देवाची सेवा करत आहे’’ (पहा: उघड आणि पूर्ण)